आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICSमध्‍ये पाहा, मैदानात सानियाबरोबर कसे झाले ब्‍लंडर !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेनिस खेळाडू सानिया मिर्झाने शनिवारी (16 नोव्‍हेंबर) रोजी आपला 27 वा वाढदिवस साजरा केला. तिने पाकिस्‍तान क्रिकेटपटू शोएब मलिकशी लग्‍न केलंय ते सर्वांना माहितच आहे. तरीही तिने भारताकडून खेळणे सोडलेले नाही. ती स्‍वत:ला पाकिस्‍तानची सून समजत नाही, असा खुलासा तिनेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्‍या मुलाखतीत केला होता.

आपण पाकिस्‍तानची सून नसून, फक्‍त शोएबची पत्‍नी असल्‍याचे तिने या मुलाखतीत म्‍हटले होते. इतकेच काय तिने असेही म्‍हटले की, आपण एका पाकिस्‍तानीशी नाही तर एका व्‍यक्‍तीशी लग्‍न केले आहे.

2010साली सानिया मिर्झाचा शोएब मलिकबरोबर मुस्लिम रितीरिवाजानुसार लग्‍न झाले होते. सानिया मिर्झा भारताची एक अव्‍वल खेळाडू आहे. ती मैदानात खेळत असताना सर्वांच्‍या ह्दयावर राज्‍य करते. इंटरनेटवर तिचे काही फोटो आहेत, जे एका ब्‍लंडरच्‍या रूपात दाखवले जातात. तशी ती आपल्‍या ड्रेसमुळे अनेकवेळा वादांतही अडकली आहे. आम्‍ही तुम्‍हाला आज सानियाचे असेच काही फोटो दाखवणार आहोत, अधिक फोटो पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...