आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ind Vs Nz Auckland Test Day 4 Match Result In Marathi

रोमहर्षक कसोटीत भारताचा पराभव, धवनची शतकी खेळी व्‍यर्थ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑकलंड- न्‍यूझीलंड विरुध्‍द भारत यांच्‍यादरम्‍यान सुरु असलेल्‍या कसोटी सामन्‍यामध्‍ये भारताचा 40 धावांनी पराभव झाला आहे. भारताने न्यूझीलंडला दुसऱ्या डावात १०५ धावातच गुंडाळले. ४०७ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला सर्वबाद 336 धावा करता आल्‍या. दोन सामन्‍यांच्‍या या मालिकेत न्‍यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारताकडून आज चांगल्‍या फलंदाजीची अपेक्षा होती. मात्र धवन- कोहली 126 धावांच्‍या भागीदारीव्‍यतीरिक्‍त कोणी मोठी भागादारी बनवू शकले नाही. भारताला पहिला झटका चेतेश्‍वर पुजाराच्‍या रुपात मिळाला. पुजारा 23 धावा काढून झेलबाद झाला. विराट कोहली अर्धशतकी खेळी करून बाद झाला.

सविस्‍तर वृत्‍त वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...