Home | Sports | From The Field | india 2 nd practice match in aaustralia

गंभीर, सेहवाग फ्लॉप तर कोहलीचे अर्धशतक, पाहा खास फोटो...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 19, 2011, 03:15 PM IST

ऑस्‍ट्रेलिया दौ-यावर गेलेल्‍या टीम इंडियाच्‍या सिनिअर खेळाडूंना दुस-या सराव सामन्‍यात काही खास करता आले नाही. टीम इंडियाची पहिली फळी स्‍वस्‍तात तंबूत परतली.

 • india 2 nd practice match in aaustralia

  कॅनबेरा- ऑस्‍ट्रेलिया दौ-यावर गेलेल्‍या टीम इंडियाच्‍या सिनिअर खेळाडूंना दुस-या सराव सामन्‍यात काही खास करता आले नाही. टीम इंडियाची पहिली फळी स्‍वस्‍तात तंबूत परतली. क्रिकेट ऑस्‍ट्रेलियाच्‍या चेअरमन संघाविरूद्ध टीम इंडियाचे चार खेळाडू 84 धावांवरच तंबूत परतले होते. परंतु, विराट कोहली आणि रोहित शर्माने टीम इंडियाला सावरताना पहिल्‍या दिवशीच्‍या खेळ संपेपर्यंत 162 धावा केल्‍या आहेत.
  विराट कोहली नाबाद 55 धावांवर आणि रोहित शर्मा नाबाद 38 धावांवर नाबाद आहेत. यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून पहिल्‍यांदा फलंदाजी करण्‍याचा निर्णय घेतला. पावसामुळे खेळ सुरू होण्‍यास उशिर लागला. त्‍यामुळे पहिल्‍यादिवशीचा खेळ 50 षटकांचाच खेळ झाला.
  फोटोमध्‍ये पहिल्‍यादिवशीच्‍या खेळातील काही खास दृश्‍ये...

 • india 2 nd practice match in aaustralia
 • india 2 nd practice match in aaustralia
 • india 2 nd practice match in aaustralia
 • india 2 nd practice match in aaustralia

Trending