आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिसबाहची \'ती\' एक चूक आणि भारतीय संघाने रचला इतिहास...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट संघाच्‍या इतिहासात 24 सप्‍टेंबर हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहीला जावा असाच आहे. या दिवशी 6 वर्षांपूर्वी भारतीय संघाने केलेल्‍या पराक्रमाचा कितीही जल्‍लोष केला तरी कमीच आहे. महेंद्रसिंह धोनीच्‍या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने पहिला टी20 विश्‍वचषक पटकावला होता तो याच दिवशी. तेदेखील कट्टर प्रतिस्‍पर्धी पाकिस्‍तानला हरवुन. अखेरच्‍या चेंडूपर्यंत झालेल्‍या अंतिम सामन्‍यात प्रत्‍येकानेच श्‍वास रोखून धरला होता. अंतिम षटकाचा तो थरार आजही रोमांच उभा करतो. या विजयाचे अनेक द्ष्‍टीकोनातून महत्त्व आहे.

पुढील स्‍लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या कसा घडवला होता टीम इंडियाने इतिहास...