आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकेचा भारतावर 138 धावांनी विजय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : महिला विश्‍वचषक सामन्‍यात आज श्रीलंकेने भारतावर 138 धावांनी विजय मिळवला .या विजयाबरोबर श्रीलंकेने सुपर सिक्स मध्‍ये प्रवेश केला आहे. श्रीलंकेने 50 षटकात 5 बाद 285 धावा केल्या होत्या. भारतीय संघाचा डाव 42 षटकात 144 धावांत गुंडळला.