आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Pakistan Match And Virat Kohli's Century Trending On Social Media

सोशल मीडियावर 'भारत-पाक' सामन्‍याचीच चर्चा, विराटवर शुभेच्‍छांचा वर्षाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडिलेड- विश्‍वचषातील अंतीम सामन्‍यापेक्षाही अत्‍यंत अटीतटीची लढत म्‍हणजे भारत-पाकिस्‍तान क्रिकेट सामना असतो. विश्‍वचषकात आतापर्यंत भारत पाकिस्‍तानकडून एकदाही पराभूत झाले नाही. अशातच आज (15 फेब्रुवारी) सुरु असलेल्‍या सामन्‍यात विराट कोहलीने शानदार शतक लगावले. त्‍यामुळे विराटवर सोशल साईटवर शुभेच्‍छांचा वर्षाव होत आहे.
नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने पाकसमोर 300 धावांचा डोंगर उभा केला. तेव्‍हा जगभरातून भारतीय खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सोनल चव्‍हानने विराट कोहलीच्‍या शानदार शतकानिमित्‍त त्‍यास शुभेच्‍छा दिल्‍या आहेत. तसेच कित्‍येक स्‍टारर्सने भारतीय खेळाडूंना विश्‍वचषक जिंकण्‍याच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या आहेत.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सेलिब्रेटींच्‍या विराटच्‍या खेळीवरील प्रतिक्रिया....