आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IN PICS : धोनीचे खास नेतृत्व आणि टीम इंडियाने बनविले तीन रेकॉर्ड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाने प्रेमदासा स्टेडियमवर मालिकेतील चैथ्या एकदिवसीय सामन्यात सहा विकेटने विजय नोंदविला. एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचा हा 400वा विजय आहे.
श्रीलंकेला हारवून टीम इंडीयाने मालिका जिकली तसेच कर्णधार धोनीने एकावेळी तीन-तीन रेकॉर्डही बनवले.