आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India To Play 5 Match Test Series After 50 Years

भारतीय संघ 50 वर्षांनी इंग्‍लंडमध्‍ये खेळणार 5 कसोटी सामन्‍यांची मालिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - भारतीय क्रिकेट संघाच्‍या पुढील वर्षी होणा-या इंग्लंड दौ-याला हिरवा कंदील मिळाला आहे. या दौ-यात भारतीय संघ 5 कसोटी सामन्‍यांची मालिका खेळणार आहे. तबबल 50 वर्षांनी भारतीय संघ इंग्‍लंडमध्‍ये 5 कसोटी सामन्‍यांची मालिका खेळणार आहे.

इंग्‍लंड आणि वेल्‍स क्रिकेट मंडळाने भारतीय संघाच्‍या दौ-याला मंजूरी दिली. पुढील वर्षी जून ते सप्‍टेंबर या कालावधीत इंग्‍लंड दौ-यावर जाणार आहे. या दौ-यातील सामन्‍यांचे वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्‍यात आले. टीम इंडिया 5 कसोटी, 5 एकदिवसीय आणि 1 टी20 सामने खेळणार आहे.

या दौ-याची अधिक माहिती जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर..