आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने सामन्‍यासह मालिकाही गमावली, न्‍यूझीलंड सात विकेट्सने विजयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॅमिल्टन- सेडॉन पार्क येथे चालू असलेल्‍या भारत- न्‍यूझीलंड चौथ्‍या एकदिवसीय सामन्‍यात भारताने विजयासाठी 278 धावांचे लक्ष्‍य दिले. प्रत्‍युत्‍तरादाखल न्‍युझीलंड संघाने तीन खेळाडूंच्‍या मोबदल्‍यात हे लक्ष्‍य पूर्ण केले. सात विकेट्स आणि 11 चेंडू राखून न्‍यूझीलंडने भारताचा पराभव केला. रॉस टेलरने 112 आणि ब्रेंडन मॅक्लुम 49 धावांवर नाबाद राहिले.


वरूण आरोनने जेसी रायडरला क्‍लीन बोल्‍ड करून भारताला पहिले यश मिळवून दिले आहे. तर मोहम्‍मद शमीने मार्टिन गुप्तिलला पायचित केले. रायडर 19 तर गुप्तिलला 35 धावांवर बाद झाला. भारताला तिसरी विकेट धावबादच्‍या रुपात मिळाली आहेत रवींद्र जडेजाच्‍या हिट थ्रोमुळे केन विलियसन 60 धांवांवर धावबाद झाला आहे.

सविस्‍तर बातमी वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...