आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs Australia Bangalore ODI Memorable Centuries

जेव्‍हा युसूफ पठाणला आला राग...घेतली बॅट अन् पाडला षटकारांचा पाऊस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विराट कोहलीने आपले सहकारी शिखर धवन आणि रोहित शर्माच्‍या साथीने ऑस्‍ट्रेलियाविरूद्धच्‍या वनडे मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना दिवाळीच्‍या एक दिवस आधी म्‍हणजे 2 नोव्‍हेंबर रोजी बेंगळुरू मध्‍ये होणार आहे.

बेंगळुरूचे एम चिन्‍नास्‍वामी स्‍टेडिअम अनेक रोमहर्षक सामन्‍यांचा साक्षीदार राहिला आहे. याच मैदानावर 2010साली न्‍यूझीलंडविरूद्धच्‍या सामन्‍यात युसूफ पठाणने 96 चेंडूत नाबाद 123 धावांची खेळी करून त्‍यांना पराभवाचे पाणी पाजले होते.

2011चा विश्‍वचषक आपल्‍याला लक्षात आहे काय ? टीम इंडियाच्‍या सर्वात संस्‍मरणीय टुर्नामेंटमध्‍ये या विश्‍वचषकातील ग्रूप सामन्‍यात आर्यलंडच्‍या केव्हिन ओ ब्रायनने विक्रमी 113 धावा बनवून इंग्‍लंडला पराभूत केले होते.

ऑस्‍ट्रेलिया आणि टीम इंडिया यांच्‍यातील अंतिम लढत होण्‍यापूर्वी आम्‍ही तुम्‍हाला दाखवत आहोत बेंगळुरूच्‍या मैदानावर झालेले काही संस्‍मरणीय वनडे सामन्‍यांची झलक. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा चिडलेल्‍या युसूफ पठाणने बेंगळुरूमध्‍ये कसा केला ब्‍लास्‍ट...