Home »Sports »From The Field» India Vs Australia Chennai Test Day 2 Live Score

पहिली कसोटी : सचिन, कोहलीची अर्धशतके !

वृत्तसंस्था | Feb 24, 2013, 07:37 AM IST

चेन्नई - सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा लयीत परतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीत शनिवारी त्याने नाबाद 71 धावांची खेळी करून भारताला संकटातून बाहेर काढले. दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत भारताने 3 बाद 182 धावा काढल्या होत्या. त्या वेळी सचिनसोबत विराट कोहली नाबाद 50 धावा काढून खेळत होता. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 380 धावांवर आटोपला. कांगारूंच्या 10 पैकी 7 विकेट एकट्या आर. अश्विनने घेतल्या.धावफलक
ऑस्ट्रेलिया
धावा चेंडू 4 6

क्लार्क झे. भुवन गो. जडेजा 130 246 12 1

सिडल झे. वीरू गो. भज्जी 19 94 2 0

पँटिंसन नाबाद 15 47 1 0

लॉयन झे. कोहली गो. अश्विन 3 28 0 0

अवांतर : 8. एकूण : 133 षटकांत सर्वबाद 380. गोलंदाजी : भुवनेश्वर 13-1-52-0, ईशांत शर्मा 17-3-59-0, हरभजन 25-2-87-1, अश्विन 42-12-103-7, जडेजा 36-10-71-2.


भारत धावा चेंडू 4 6

मुरली विजय त्रि.गो. पँटिंसन 10 15 0 0

सेहवाग त्रि. गो. पँटिंसन 2 11 0 0

पुजारा त्रि. गो. पँटिंसन 44 74 6 0

सचिन तेंडुलकर नाबाद 71 128 6 0

कोहली नाबाद 50 84 7 0

एकूण : 52 षटकांत 3/182 धावा. गोलंदाजी : स्टार्क 14-2-37-0, पँटिंसन 6-1-25-3, सिडल 8-1-31-0, लॉयन 14-0-55-0, हेनरिक्स 8-2-17-0, क्लार्क 2-0-14-0.

Next Article

Recommended