Home | Sports | From The Field | india vs australia second test match

सिडने कसोटी लाइव्ह - गौतम गंभीर शून्यावर बाद

वृत्तसंस्था | Update - Jan 03, 2012, 05:46 AM IST

नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या १ बाद १९ धावा झाल्या आहेत.

  • india vs australia second test match

    सिडने - भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या दुस-या कसोटी सामन्याला मंगळवारपासून सुरुवात झाली. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या १ बाद १९ धावा झाल्या आहेत. वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड सध्या खेळत आहेत. खेळाच्या सुरुवातीलाच पहिल्या षटकातील तिस-या चेंडूवर गौतम गंभीर बाद झाला. मेलबर्न कसोटीचा हिरो जेम्स पेटिंसनने गंभीरला बाद केले.
    सिडने कसोटीत विजय मिळवून मालिकेत बरोबरी करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. पहिल्या कसोटीत भारताला 122 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. सिडनेच्या मैदानावरील ही शंभरावी कसोटी असून, यावर चाहत्यांना सचिनच्या महाशतकाची प्रतीक्षा असेल.

Trending