आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs England 2014, Third Test, Southampton News In Marathi

भारत-इंग्लंड तिसरी कसोटी आजपासून;

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साउदम्पटन- भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसर्‍या कसोटीला रविवारपासून प्रारंभ होत आहे. या कसोटीतही विजयी पताका फडकावून मालिकेतील आघाडीला मजबूत करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. दुसरी कसोटी जिंकून भारतीय संघाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. मालिकेतील पहिली कसोटी ड्रॉ झाली होती.
दुसरीकडे लॉर्ड्सवरील लाजिरवाण्या पराभवातून सावरून तिसरी कसोटी जिंकण्यासाठी इंग्लंडचा संघ सज्ज झाला आहे. विजयाची लय कायम ठेवण्यासाठी आता कर्णधार धोनी नव्या डावपेचासह खेळेल.