आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2015च्‍या विश्‍वचषकात जमेल असा रंग, पाकिस्तानचा होईल पुन्‍हा बेरंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा पाकिस्‍तान विरूद्धचा सामना म्‍हणजे मैदानात युद्धसदृश्‍य परिस्थितीच. इथे खेळाडू एकमेकांविरोधात लढतातच पण बंदूक हातात घेऊन नाही तर बॉल आणि बॅट घेऊन. 2015च्‍या विश्‍वचषकात पुन्‍हा एकदा भारत-पाकिस्‍तान एकमेकांविरोधात उभे राहणार आहेत. आयसीसीने या सामन्‍याची तारीखही जाहीर केली आहे. 15 फेब्रुवारीस हा सामना रंगणार आहे.

पाकिस्‍तानी खेळाडूंच्‍या फाटक्‍या तोंडाचा आणि त्‍यांच्‍या कृत्‍याचा कोणताच परिणाम आतापर्यंतच्‍या पाच विश्‍वचषकात टीम इंडियावर पडला नाही. टीम इंडिया यावेळी पाकवर पुन्‍हा एकदा विजय मिळवून षटकार मारण्‍यास तयार झाला आहे.

विश्‍वचषकात आतापर्यंत झालेल्‍या भारतविरूद्धच्‍या सामन्‍यात पाकिस्‍तानने केलेली कृत्‍ये जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...