भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि भारत उद्या (रविवार) आशिया चषकात समोरासमोर येत आहेत. प्रेक्षकांमध्ये या सामन्याबद्दल प्रचंड उत्साह आहे. श्रीलंकेसोबत पराभूत झाल्याने भारतासमोर पाकिस्तानचे कडवे आव्हान असणार आहे.
आतापर्यंत दोन्ही संघ 126 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये 50 वेळा भारतीय संघाने विजय मिळविला तर पाकिस्तानने 71 वेळा विजय मिळविला आहे.
युवा कर्णधार विराट कोहलीचा पाकिस्तानचा अनुभवी कर्णधार मिस्बाह उल हक,शाहिद आफ्रिदी, सईद अजमल आणि उमर गूल सारख्या अनुभवी खेळाडूंशी झुंज द्यावी लागणार आहे.
आशिया चषकातील आतापर्यंतच्या उभय देशांमधील विक्रम वाचा पुढील स्लाइडवर...