आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs South Africa 1st ODI News Update Marathi

जाणून घ्‍या का आफ्रिकेत ढेपाळले भारताचे \'वीर\'; लाजिरवाण्‍या पराभवाचे हे 5 \'व्हिलन\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्‍या पहिल्‍याच वनडेमध्‍ये धोनी ब्रिगेडला पराभवाचा धक्‍का बसला. हा पराभवही काही छोटा नव्‍हता. गेल्‍या आठ वर्षांत टीम इंडियाला आफ्रिकेत असा पराभव स्‍वीकारावा लागला नव्‍हता. आफ्रिकेला टीम इंडियाविरूद्ध मायदेशात मिळवलेला दुसरा सर्वात मोठा विजय ठरला.

जेव्‍हा वनडे क्रमवारीत नंबर 1वर असलेली टीम 141 धावांच्‍या विशाल अंतराने पराभूत होते, तेव्‍हा अनेक प्रश्‍न निर्माण होतात. जी टीम इंग्‍लंड येथे झालेल्‍या चॅम्पियन्‍स ट्रॉफीमध्‍ये धमाकेदार विजय मिळवून भारतात परतते. तेव्‍हा अचानक विदेशी मैदानावर या टीमने शरणागती कशी पत्‍करली ?

सुरूवातीला आफ्रिकेच्‍या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना बदडताना 4 विकेटच्‍या बदल्‍यात 358 धावांचा डोंगर उभा केला. त्‍यानंतर शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्‍या दिग्‍गजांनी नटलेल्‍या टीम इंडियाला डेल स्‍टेन आणि मॅक्‍लरेन जोडीने अवघ्‍या 217 धावांत गुंडाळले. टीमला पूर्ण षटकेही खेळून काढता आली नाहीत. अवघ्‍या 41व्‍या षटकांत सर्व फलंदाज तंबूत परतले आणि टीम इंडियाला लाजिरवाणा पराभव स्‍वीकारावा लागला. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या या कोण आहेत या लाजिरवाण्‍या पराभवाचे व्हिलन...