आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 PHOTOS मधून पाहा, टीम विराटने कशी जिंकली कोलकाता कसोटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता कसोटी जिंकल्यानंतर मस्तीच्या मूडमध्ये विराट आणि अजिंक्य रहाणे... - Divya Marathi
कोलकाता कसोटी जिंकल्यानंतर मस्तीच्या मूडमध्ये विराट आणि अजिंक्य रहाणे...
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाने कोलकात्यात झालेल्या दुस-या कसोटीत न्यूझीलंडला 178 धावांनी हारवून तीन कसोटीची मालिका 2-0 अशी जिंकली आहे. दुस-या कसोटीत भारतीय फलंदाज फार काही शकले नसले तरी, टीम विराटच्या गोलंदाजांनी आपली जादू दाखवली आणि पाहुण्या किवी संघाचा कोलकात्यातही दारूण पराभव केला. या विजयासह भारत कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर पोहचला आहे. आपण या निमित्ताने पाहूया कोलकाता कसोटीतील 18 इंटरेस्टिंग फोटोज...
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मॅचमधील 17 इंटरेस्टिंट फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...