आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

RECALL: आजच्‍या दिनी भारताने जिंकला होता क्रिकेटचा पहिला विश्‍वचषक, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय क्रिकेटच्‍या इतिहासातील सुवर्णक्षण म्‍हणजे तो आजचा दिन आहे. दि 25 जून 1983 मध्‍ये भारताने कर्णधार कपिलदेवच्‍या नेतृत्‍वाखाली प्रथम विश्‍वचषक जिंकला होता.
सलग तिनवेळा विश्‍वचषक जिंकलेल्‍या वेस्‍ट इंडीज संघाला पराभूत करुन भारताने क्रिडा जगतामध्‍ये नवा इतिहास घडवला होता. ऑस्‍ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेसारख्‍या दिग्‍गज संघांना जे साध्‍य करता आले नाही ते कपिलच्‍या संघाने साध्‍य केले होते.
आज क्रिकेटमधील दिग्‍गज संघांपैकी एक म्‍हणून भारताकडे पाहिले जाते. आगामी विश्‍वचषक 2015 मध्‍ये भारताकडून चांगली कामगिरीची अपेक्षा आहे.
(फोटोओळ- विश्‍वचषक उंचावताना तत्‍कालीन कर्णधार कपिलदेव)
पुढील स्‍लाइडवर पाहा, तत्‍कालीन क्रिकेटपटूंची छायाचित्रे...