आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वार्डरोब मालफंक्शनची अनेकदा शिकार झालीय ज्वाला गुट्टा, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- 7 सप्टेंबर रोजी भारतीय बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टाने आपला 33 वा बर्थडे सेलिब्रेट केला. ज्वाला त्या स्पोर्ट्स स्टार्सपैकी एक आहे जी आपल्या खेळापेक्षा ग्लॅमरसपणामुळे आणि वादामुळे चर्चेत राहते. लाईमलाईटमध्ये राहण्यास शौकीन ज्वालाने अनेक कॉन्ट्रोवर्शियल फोटोजमुळे चर्चेत राहिली. स्टायलिश स्पोर्ट्स स्टारचे कॉन्ट्रोवर्शियल ड्रेसेस...
- इंडियातील स्टायलिश फीमेल स्पोर्ट्स स्टार्समध्ये ज्वालाचा समावेश आहे. तिला स्मार्ट ड्रेसर मानले जाते.
- कोर्टवर ती कलरफुल आउटफिटमध्ये दिसते तर ऑफ द कोर्ट ती आपल्या स्टाईलमुळे चर्चेत येते.
- स्टाईलच्या कारणामुळे ती अनेक फॅशन मॅगझीनच्या कव्हर पेजवर येण्यासोबतच तिने तेलगू फिल्ममध्ये आयटम साँग केले आहे.
- मात्र, अशाच ड्रेसेसमुळे ती अनेकदा वार्डरोब मालफंक्शनची शिकार झाली आहे.
22 व्या वर्षी लग्न, 6 वर्षात घटस्फोट-
- ज्वालाचे खासगी आयुष्य खूपच चर्चेत राहिले. तिने वयाच्या 22 व्या वर्षी लग्न केले होते.
- 17 जुलै, 2005 रोजी तिने बॅडमिंटन प्लेयर चेतन आनंदसोबत लव्ह मॅरेज केले.
- मात्र, तिने 6 वर्षानंतर 29 जून, 2011 रोजी घटस्फोट घेतला. ज्वालाच्या लग्नापेक्षा तिचे ब्रेकअप खूप गाजले.
- तेव्हा ज्वालाचे नाव माजी क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीनसोबत जोडले गेले. अजहरलाच या घटस्फोटाला जबाबदार धरण्यात आले.
- मात्र, अजहर आणि ज्वाला यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या केवळ अफवाच ठरल्या. ज्वालाने सुद्धा हे सर्व नाकारले होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, स्टार बॅडमिंटन प्लेयर ज्वालाचे काही कॉन्ट्रोवर्शियल फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...