आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाने सोडली तिरंग्‍याची साथ...13व्‍यांदा बदलला आपला अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्‍या हंगामाची सुरूवात ऑस्‍ट्रेलियाविरूद्धच्‍या मायदेशी होणा-या वनडे मालिकेपासून सुरू करणारी टीम इंडिया नव्‍या अवतारात दिसून येणार आहे. धोनी ब्रिगेडची वनडे जर्सी पुन्‍हा एकदा बदलण्‍यात आली आहे.

बीसीसीआयने ऑफिशियल स्‍पॉन्‍सर नायकेबरोबर टीम इंडियाची नवी जर्सी लॉंच केली आहे. वनडे क्रिकेट इतिहासात रंगांचा वापर सुरू झाल्‍यानंतर आतापर्यात टीम इंडियाच्‍या जर्सीमध्‍ये अनेक बदल करण्‍यात आले आहेत. कधी आकाशी रंगाची, तर कधी जांभळया रंगाची जर्सी घालून टीम इंडियाने आपली दबंगगिरी दाखवून दिली आहे. आता नायके ब्‍लीड ब्‍ल्‍यूमध्‍ये टीम इंडियाचे धुरंधर विजयाच्‍या घोडयावर स्‍वार होणार आहेत. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या, वनडे इतिहासात टीम इंडियांच्‍या जर्सीत कसा बदल झाला...