आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Cricket Team Practice Session Before Manchester Test

भारत-इंग्‍लंड कसोटी : जिंकण्‍याच्‍या इर्षेने खेळाडूंनी नेट प्रॅक्‍टीसमध्‍ये गाळला घाम, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ - क्षेत्ररक्षणाचा सराव करताना जेम्‍स अँडरसन
मँचेस्टर - भारत आणि इंग्लंडदरम्यान चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्याला गुरुवारपासून ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर सुरुवात होत आहे. दोन्ही संघ सध्या मालिकेत 1-1 ने बरोबरीत असून भारताने दुसरा, तर इंग्लंडने तिसरा कसोटी सामना जिंकला होता. चवथा सामना जिंकण्‍यासाठी दोन्‍ही देश उत्‍सूक असून दोन्‍ही संघातील खेळाडूंनी कसून सराव केला आहे.

भारतीय संघाच्‍या सरावामध्‍ये धोनीने गोलंदाजीचा सराव केला. तर प्रशिक्षक डंकन फ्लेचर अश्विन आणि चेतेश्‍वर पुजाराच्‍या सरावावर भर देत होते.
भारतीय संघ सराव करत असताना यजमान इंग्‍लंड संघ फुटबॉल खेळताना दिसला. फुटबॉल खेळल्‍यानंतर त्‍यांनी सराव केला.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सरावादरम्‍यानची छायाचित्रे..