आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचा बेस्‍ट गुज्‍जू विकेटकीपर... आयुष्‍यातील एका चुकीमुळे बनला \'खलनायक\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा तिसरे ऑलटाईम बेस्‍ट विकेटकीपर किरण मोरे आज आपला 51वा वाढदिवस साजरा करीत आहेत. बडोदा ते टीम इंडियाच्‍या प्रवास या मराठी माणसाला सोपा नव्‍हता. करिअरमध्‍ये अनेक टप्‍प्‍यांवर त्‍यांनी वेगवेगळे कारनामे केले.

पाकिस्‍तानचा आडमुठा फलंदाज जावेद मियांदादला छेडण्‍याची हिंमत करणा-या किरण मोरेंनी सर्वांचे मने जिंकली होती. परंतु, करिअरमधील काही चुका कायम त्‍याच्‍यांवर भारी पडल्‍या. किरण मोरेंच्‍या 51व्‍या वाढदिवसानिमित्त त्‍यांच्‍याशी निगडीत काही खास बाबी. तसेच कोणती चूक त्‍यांना भारी पडली हे जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...