आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे इंडियन क्रिकेटरची ग्लॅमरस WIFE, नसतील पाहिले हिचे हे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुण अॅरॉन व त्याची पत्नी रागिनी सिंह - Divya Marathi
वरुण अॅरॉन व त्याची पत्नी रागिनी सिंह
स्पोर्ट्स डेस्क- इंडियन क्रिकेटर वरुण अॅरॉनच्या लग्नाला 1 वर्ष झाले. 2016 मध्ये त्याने गर्लफ्रेंड रागिनी सिंहसोबत 2 फेब्रुवारीला कोर्ट मॅरेज केले होते आणि त्यानंतर 4 फेब्रुवारीला चर्चमध्ये लग्न. सुमारे दीड वर्षापासून टीम इंडियातून बाहेर असलेला वरुण सध्या इंटर स्टेट टी- 20 टूर्नामेंटमध्ये झारखंड येथे खेळत आहे. लहानपणीची मैत्रिण आहे रागिनी...
 
- रागिनी सिंह क्रिकेटर वरुण अॅरॉनची लहानपणापासून मैत्रिण आहे. दोघे शाळेत एकत्रच शिकायचे. 
- रागिनीची फॅमिली जमशेदपूरमध्ये राहते. तर वरुणचे आजोळ तेथील आहे. 
- या कपलने फेब्रुवारी 2016 मध्ये प्रथम कोर्टात व नंतर चर्चमध्ये लग्न केले होते. क्रिकेटर केएल राहुल वरुणाच क्लोज फ्रेंड आहे. 
- वरुणच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका खूपच वेगळी होती. ज्यात कॅरीकेचर काढले होते की, तरूणाला क्लीन बोल्ड होताना दाखवले होते.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, वरुणची वाईफ रागिनीचे ग्लॅमरस फोटोज...
बातम्या आणखी आहेत...