आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Cricketer Virat Kohli Latest News In Marathi, Divya Marathi

विराट कोहलीची कार्बन कॉपी? तोही पाकिस्‍तानी क्रिकेटपटू! बघा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन व्‍यक्‍ती अगदी हूबेहूब एकसारखे दिसत असतील तर त्‍यांना जुळे म्‍हटल्‍या जाते. परंतु त्‍या दोन व्‍यक्‍तींमध्‍ये काहीच सबंध नसतील तर मात्र आश्‍चर्य आहे. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीची कार्बन कॉपी पाकिस्‍तानमध्‍ये आहे. विशेष म्‍हणजे तो सुध्‍दा क्रिकेटपटू आहे. त्‍याचे नाव आहे अहमद शहजाद. दोघांची छायाचित्रे पाहताच आपलाच आपल्‍या डोळ्यावर विश्‍वास बसणार नाही.

अहमद शहजाद आणि विराट कोहली दोघेही टॉप ऑर्डरचे फलंदाज आहेत. दोघांची फलंदाजीची शैलीही एकसारखीच आहे. विराट कोहलीच नव्‍हे तर सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, उमेश यादव,आशिष नेहरा याच्‍याही कार्बन कॉपी आहेत.

पुढील स्‍लाइडवर विविध स्‍टारच्‍या असणा-या कार्बन कॉपी...