ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
धोनीपासून ते रैनापर्यंत, जेव्हा सिंपल गर्लच्या प्रेमात पडले हे स्टार इंडियन क्रिकेटर्स
स्टार क्रिकेटर धोनीने साक्षी रावतशी लग्न केले. डेहराडूनची राहणा-या साक्षीची पहिली भेट कोलकात्यातील एका हॉटेलात झाली होती. जेथे ती इंटर्नशिप करत होती.
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा स्टार बॉलर भुवनेश्वर कुमार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतेच त्याने नोएडात राहणा-या नुपूर नागरसोबत यंगेजमेंट केली आहे. जी एका सामान्य परिवारातील आहे. नुपूरचे वडिल पोलिस डिपार्टमेंटमधून रिटायर्ड कर्मचारी आहेत. पण नुपूर इंजीनियर आहे. भुवी टीमचा एकटाच सदस्य नाही ज्याने सामान्य मुलीला लाईफ पार्टनर बनविण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीही टीममधील अनेक स्टार क्रिकेटर्सनी नॉन ग्लॅमरस गर्ल म्हणजेच सिंपल गर्लशी लग्न केले आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी सुद्धा त्यापैकीच एक आहे. ज्याची पत्नी साक्षी रावत आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, टीम इंडियातील निवडक स्टार क्रिकेटर्स ज्यांनी ग्लॅमर गर्ल ऐवजी सामान्य मुलीशी विवाह करणे पसंत केले.....