आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday SPL: Indian Cricketer Yuvraj Singh's Family Album

PHOTO : लहानपणी काहीसा असा दिसायचा युवराज, पाहा Family Album

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्ववचषकात भारतीय संघासाठी सर्वोच्च कामगिरी करणा-या क्रिकेटपटू युवराज सिंगचा जन्म 12 डिसेंबर, 1981 रोजी जाला होता. युवराजला जरी 2015 च्या विश्वचषकासाठीच्या संघात स्थान मिळालेले नसले तरी, त्याची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आल्याचे दावे करणेही सपशेल खोटे आहेत. त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये शकत ठोकत पंजाबच्या संघाला हरियाणा विरुद्ध 120 धावांनी विजय मिळवून दिला आहे. यावरून आजही त्याच्यात सामना फिरवण्याची क्षमता असल्याचे सिद्ध होते.

युवराजने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये स्वतःला सिद्ध केले आहे. त्याचे अनेक विक्रम तोडण्यापलिकडे आहेत. मग ते टी ट्वेन्टीमध्ये सहा चेंडूंवर सहा षटके ठोकणे असो वा विश्वचषक विजयाचे क्रेडीट मिळवणे असो.
युवराज सिंगला दोन भाऊ आहेत. त्याच्या लहान भावाचे नाव जोरावर सिंग हे आहे. जोरावर 22 वर्षांचा असून तो चित्रपटांमध्ये करिअर करण्याच्या प्रयत्नात आहे. मोठ्या भावापेक्षा एका बाबतीत त्याने आघाडी घेतली आहे. याचवर्षी त्याने मैत्रिण आकांक्षा शर्माबरोबर विवाह केला आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आज आपल्याला युवराजचे लहानपणीचे आणि कुटुंबातील काही Photo's दाखवणार आहोत.
Photo's पाहण्यासाठी क्लिक करा, पुढील स्लाइड्सवर...