आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल द्रविडपासून ते गौतम गंभीरपर्यंत, या क्रिकेटर्सनी केले आहे अरेंज मॅरेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहूल द्रविड आणि विजेता पेंढरकर - Divya Marathi
राहूल द्रविड आणि विजेता पेंढरकर
स्पोर्ट्स डेस्क- राहुल द्रविडने मंगळवारी आपल्या 44 वा वाढदिवस सेलिब्रेट केला. राहुलचा जन्म 11 जानेवारी, 1973 रोजी इंदूर येथे झाला. माजी कर्णधार राहिलेला राहुल द्रविड हा सेलिब्रिटी असूनही त्याने पर्सनल लाईफमध्ये मिडियापासून दूर राहणेच पसंद केले. त्याची पत्नी विजेतादेखील ऑन-कॅमेरा फारशी दिसत नाही. द्रविडने विजेता पेंढरकरसोबत 4 मे, 2003 रोजी अरेंज मॅरेज केले. लग्नाच्यावेळी विजेता नागपूर येथे सर्जन होती.
 
यांनीही केले आहे अरेंज मॅरेज...
 
- एप्रिल 2015 मध्ये सुरेश रैनाहेने प्रियंका चौधरीसोबत लग्न केले हे देखील अरेंज मॅरेजच होते. हे लग्न त्याच्या आईने निश्चित केले होते. यावेळी रैना वर्ल्ड कप 2015 मध्ये व्यस्त होता.
- व्हीव्हीएस लक्ष्मण-शैलजा, अजिंक्य रहाणे-राधिका, यूसुफ पठान-आफरीन, गौतम गंभीर-नताशा या भारतीय क्रिकेटर्सनी देखील अरेंज मॅरेजच केले आहे.
 
पुढील स्लाईड्सद्वारे पाहा, अरेंज मॅरेज करणाऱ्या क्रिकेट कपल्सचे काही खास फोटोज...