आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साक्षी ते नताशापर्यंत, IPL-10 मध्ये नजरेस पडत नाहीत या 7 क्रिकेटर WAGs

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एमएस धोनीची पत्नी साक्षी धोनी.... - Divya Marathi
एमएस धोनीची पत्नी साक्षी धोनी....
स्पोर्ट्स डेस्क- आयपीएल-10 मध्ये अनेक क्रिकेटर्सच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड स्टेडियममध्ये दिसत नाहीत. यात सर्वात पॉपुलर नाव आहे एमएस धोनीची पत्नी साक्षी. साक्षी वर्ष 2011 पासून दरवर्षी आयपीएल सीजनमध्ये स्टेडियमवर दिसून यायची, मात्र यावर्षी 70 टक्के मॅचेस संपल्या तरी साक्षी एकाही मॅचला धोनी आणि त्याची टीम (रायजिंग पुणे सुपरजाइंट) ला चीयर करायला पोहचली नाही. ती यंदा ओपनिंग सेरेमनीला सुद्धा हजर नव्हती. IPL च्या प्रत्येक मॅचला राहायची उपस्थित...
 
- 4 जुलै, 2010 रोजी एमएस धोनीने सुमारे 2 वर्षे डेटिंग केल्यानंतर साक्षी रावतसोबत लग्न केले.
- पुढच्याच वर्षी 2011 च्या आयपीएल-4 मध्ये साक्षी, धोनी आणि त्याच्या टीमला चीयर करताना स्टेडियमवर दिसली. 
- यानंतर साक्षी जवळपास प्रत्येक सीजनमध्ये धोनीच्या मॅचसाठी स्टेडियममध्ये दिसायची. 
- या दरम्यान साक्षीचे अनेक एक्सप्रेशन्स आयपीएलमध्ये पॉपुलर झाले. 6 फेब्रुवारी, 2015 रोजी साक्षी-एमएस धोनीची मुलगी जीवाचा जन्म झाला. त्यानंतरही जीवाला सोबत घेऊन 2015-16 च्या आयपीएल मॅचेस पाहायला पोहचली होती. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, आणखी कोणत्या 6 इंडियन क्रिकेटर्सच्या WAGs यावर्षी आयपीएलमध्ये दिसत नाहीयेत...
बातम्या आणखी आहेत...