आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करवा चौथ SPL : सावलीसारख्‍या सोबत राहतात या क्रिकेटपटूंच्‍या अर्धांगिनी !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: पत्नी राधिका सोबत अजिंक्य रहाणे.
11 ऑक्‍टोबर करवा चौथ हा दिन साजरा केला जातो. अगदी वटसावित्री सारखाच हा दिन आहे. या दिवशी महिला आपल्‍या पतीच्‍या आरोग्‍य धनसंपन्‍नतेसाठी पुजा अर्चा करतात. या महिलांमध्‍ये क्रिकेटपटूंच्‍या बायकाही हे व्रत पाळतात. आणि आपल्‍या पतीसाठी आयुष्‍य मागतात. काही क्रिकेटपटूंच्‍या पत्‍नी तरी अगदी सावलीप्रमाणे त्‍यांच्‍या सोबत असतात.
विविध दो-यावरही सोबत
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी असो किंवा गौतम गंभीर असो यांच्‍या पत्‍नी नेहमीच विविध दौ-यावर त्‍यांच्‍या पतींसोबत असतात. विशेषता धोनीची पत्‍नी साक्षीतर नेहमीच सोबत असते.
पुढील स्‍लाइडवर पाहा, भारतीय क्रिकेटपटू आणि त्‍यांच्‍या अर्धांगिणी ...