आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीम सिलेक्शनवरून भडकले फॅन्स, धोनीसह बीसीसीआयवर असा काढला राग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने गुरुवारी सायंकाळी न्यूझीलंडविरूद्ध होणा-या वन डे सीरीजसाठी टीम इंडियाचे सिलेक्शन केले. सिलेक्शननंतर काही फॅन्स नाराज दिसले व त्यांनी सोशल मिडियात रिएक्शन दिल्या. बहुतेक फॅन्सनी सिलेक्शन बोर्ड आणि कर्णधार एमएस धोनी यांना लक्ष्य केले. पाहा फॅन्सनी काय दिल्या प्रतिक्रिया....
- एक फॅनने लिहले, धोनीच्या बायोपिकमध्ये अनेक सीन मिसिंग आहेत जसे धोनी टीमचे सिलेक्शन कसे करतो आणि तो खेळाडूंशी काय काय संवाद साधतो."
पुढे स्लाईड्सद्वारे वाचा, सोशल मिडियात कोण काय म्हणाले....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...