आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Manpreet Singh Love At First Site With Pakistan's Illi, Sardar Singh Boys Will Make Root For Medals

या हॉकीपटूला पाहताच प्रेमात पडली होती पाकिस्‍तानी बाला, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - मनप्रीत आणि इली)
भारतीय हॉकीपटू मनप्रीत सिंहला प्रथमदर्शिनी पाहताच पाकिस्‍तानची इली त्‍याच्‍या प्रेमात पडली होती.खुद्द इलीनेच याची कबुली दिली आहे. एका मुलाखतीमध्‍ये बोलत असताना तिने सांगितले.

अधिका-यांकडून मिळविला नंबर
दोघेही बघताक्षणीच एकमेकांच्‍या प्रेमात पडले होते. प्रपोज करण्‍यासाठी मनप्रीतने मैदानावर ड्युटी करणा-या अधिका-याकडून इलीचा मोबाईल नंबर मिळविला होता. आणि प्रपोज केले होते. इलीने तात्‍काळ आपल्‍या प्रेमाची कबुली दिली आणि त्‍याच्‍या प्रेमाचा प्रस्‍ताव स्वि‍कारला.

जोहोर आणि आशिया कपमध्‍ये होते सोबत
प्रेमाच्‍या आणाभाका घेतल्‍यानंतर दोघेही खुप ठिकाणी सोबत दिसले. जोहोर आणि आशिया कपमध्‍ये दोघेही सोबत दिसले.

आशियाई खेळामध्‍ये व्‍यस्‍त आहे मनप्रीत
ज्‍युनिअर संघात हंगाम तयार करणार मनप्रीत सध्‍या भारताकडून आशियाई खेळामध्‍ये खेळत आहे. संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगच्‍या मनप्रीतकडून चांगल्‍या खेळीच्या अपेक्षा आहेत.

पुढील स्‍लाइडवर पाहा, मनप्रीत आणि इलीची निवडक छायाचित्रे ...