आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Match Schedule For World Cup 2015, News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय वेळेनुसार जाणून घ्‍या, विश्‍वचषक 2015 मधील टीम इंडियाचे वेळापत्रक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत आणि क्रिकेट यांचे अतुट नाते आहे. किंबहूना भारताला उपहासाने क्रिकेटवेड्यांचा देश असेही म्‍हटले तरी वावगे ठरणार नाही. 14 फेब्रुवारीपासून क्रिकेटच्‍या महासंग्रामाला सुरुवात होत आहे. संपूर्ण जगामध्‍ये विश्‍वचषकाची जणू लाट आली आहे. क्रिकेटचा हा महासंग्राम याची देही याची डोळा पाहण्‍यासाठी क्रीडाप्रेक्षक आतूर असतात. त्‍यांच्‍यासाठी divyamarathi.com ने क्रिकेटचे वेळापत्रक भारतीय वेळेत देण्‍याचे ठरविले आहे.
14 फेब्रुवारीपासून क्रिकेटच्‍या महासंग्रामाला सुरुवात होत आहे. भारताचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्‍पर्धी पाकिस्‍तानसोबत असणार आहे. 15 फेब्रुवारी होणा-या या सामन्‍याला जगभरातून
पसंती मिळते. अगदी आणीबाणीगत लोक हा सामना पाहत असतात. विश्‍वचषकाच्‍या अंतीम सामन्‍याचा दर्जा या सामन्‍याला असतो.

भारत-पाकिस्तान अॅडिलेडवर लढणार
भारत आणि पाकिस्तान यांच्‍याधील सामन्‍याला जगभरातून प्रेक्षक मोठ्या उत्‍सुकतेने पाहत असतात. भारतीय वेळेनुसार हा सामना 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता अॅडिलेड येथे खेळला जाणार आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, विश्‍वचषकातील भारताचे सामने.. (भारतीय वेळेनुसार.. )