आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Men Hockey Team Arrived Delhi Airport, News In Marathi

पाकिस्‍तानला हरवून भारतात आलेल्‍या ‘हॉकीच्‍या सरदाराच्‍या’ स्‍वागताला भावी पत्‍नीचीही हजेरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सरदार सिंह दिल्ली एयपोर्टवर भावी पत्‍नीसोबत)
नवी दिल्ली आशियाई खेळा मध्‍ये भारतीय पुरुष हॉकी संघाने पाकिस्‍तानला हरवून सुवर्ण कामगिरी केली. भारतीय हॉकी संघ दैदिप्‍यमान कामगिरी करुन भारतात परतल्‍या नंतर त्‍यांचे विमानतळावर ढोल ताश्‍यांच्‍या गजरात जोरदार स्‍वागत करण्‍यात आले. यावेळी विमानतळावर हॉकी टीमचे सीइ्रओ एलेना नोर्मन, हॉकीप्रेमी तसेच कर्णधार सरदारसिंहची भावी पत्‍नी उपस्थित होती.
एयरपोर्टवर क्रीडाप्रेमींनी हॉकीपटूसोबत भरपूर फोटोसेशन केले. हॉकीपटूंनीही माध्‍यमांच्‍या प्रतिनिधींशी चर्चा केली. भारताने 48 वर्षांनंतर पाकिस्‍तानला पराभूत केले आहे. शिवाय ऑलिम्पिकसाठी थेट प्रवेश मिळविला आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, हॉकीपटूंच्‍या स्‍वागताची छायाचित्रे..