आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Origin Isa Was Play For England In Word Cup

PHOTOS: या भारतीय वंशाच्‍या बिनधास्‍त गर्लने रचला इंग्‍लंडसाठी इतिहास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाने आयसीसी महिला विश्‍वचषकाच्‍या सलामीच्‍या सामन्‍यात दणदणीत विजय मिळवून जबरदस्‍त सुरूवात केली. पहिल्‍याच सामन्‍यात थिरूषी कामिनीने शतक लगावून भारतीय ललनांमध्‍ये किती दम आहे ते दाखवून दिले.

सध्‍या जगभरात भारतीय वंशाचे खेळाडू आपली प्रतिभा दाखवत आहेत. अशाच एक खेळाडूने इंग्‍लंड क्रिकेट संघाला आपल्‍या प्रदर्शनाने विश्‍वचषक आणि टी- 20 विश्‍वचषकाचे जेतेपद मिळवून दिले होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या इंग्लंड संघात जागा मिळवून टॉप क्रिकेटर होणारी भारतीय वंशाची ही स्टार खेळाडू आहे तरी कोण...