आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Pacer Umesh Yadav Gets Engaged To A Fashion Designer

दिल्लीतील फॅशन डिझायनरने केले क्रिकेटर उमेश यादवला \'बोल्‍ड\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट संघातील आणखी एका 'बॅचलर'ची विकेट उडाली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याचा साखरपुडा झाला असून तो लवकरच दिल्लीतील फॅशन डिझायनर तानियासोबत विवाहबद्ध होणार आहे. सध्या उमेश आयपीएलच्या 6 सत्रात दिल्‍ली डेअरडेविल्‍स संघाकडून खेळत आहे. यापूर्वी क्रिकेटर यूसुफ पठानचे लग्न झाले होते.