आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन, रोहित शर्मानंतर ज्‍वालाही मोदींच्‍या स्‍वच्‍छता अभियानात सहभागी, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'स्‍वच्‍छ भारत अभियान'मध्‍ये सहभागी होणार असल्‍याची माहिती ज्‍वाला गुट्टाने सोशल साईटवर टाकली होती. आता मात्र प्रत्येकक्षात अभियानात हातात झाडू घेऊन सहभागी झाल्‍याचा फोटा ज्‍वलाने ट्विट केला आहे. या फोटोत हातात झाडू घेऊन रस्‍ता स्‍वच्‍छ करताना ज्‍वाला दिसत आहे.
सचिनसह अनेक क्रिकेटर अभियानात सहभागी-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्‍या ' स्‍वच्‍छ भारत अभियानाला सचिन सह अनेक क्रिकेट खेळाडूंनी पाठींबा दिला आहे. याबरोबरच या अभियात सहभागी झाले आहेत. सचिन नंतर रोहित शर्माने आपल्‍या घरसमोर स्‍वच्‍छता अभियान राबवले.
पुढील स्‍लाईडवर पाहा स्‍वच्‍छता अभियात सहभागी झालेले भा‍रतीय खेळाडू...