आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Shiwa Keshav Out To Winter Olympic At Sochi

शिवा हिवाळी लिम्पिकमधून बाहेर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोची- भारताच्या शिवा केशवनचे रविवारी सोची हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. ल्यूज प्रकाराच्या दुसर्‍याच हिटमध्ये तो निराशाजनक कामगिरीमुळे अपात्र ठरला. दुसरीकडे अमेरिकेची स्टार खेळाडू जेमी अँडरसनने स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तिने स्नो बोर्डिंग स्लोपस्टाइलच्या महिला गटात ही चमकदार कामगिरी केली. तिचे या गटातील हे पहिले सुवर्ण ठरले. जेमीने 95.25 स्कोअरसह पदकावर नाव कोरले.