आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Wrestler Yogeshwar Dutt And Sushil Kumar's Six Pack Body Images

शाहरुख सोडा... हे आहेत सिक्स पॅक कमविणारे चॅम्पियन, पाहा PHOTO

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: पहिवान सुशील यादव आणि योगेश्वर दत्त
बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खानचा नवीन चित्रपट 'हॅप्पी न्यू ईअर' ने पाच दिवसात 250 कोटी रुपयांची कमाई केलली आहे. शाहरुखने या चित्रपटात 8 पॅक बॉडी बनविली आहे. यापूर्वी 'ओम शांती ओम' आणि 'रावन' चित्रपटासाठी सिक्स पॅक बॉडी बनविली होती. परंतु सिक्‍स पॅक बॉडीचे नाव काढताच कुस्‍तीपटू योगेश्वर दत्त आणि सुशील कुमार यांचे नाव समोर येते. दोघांनीही अपार मेहनत घेऊन अशी देहयष्‍टी बनविली आहे. आणि देशासाठी सुवर्णकमाई केली आहे. त्‍यांच्‍या बॉडीपुढे शाहरुखची बॉडीही फिकी पडते.
सिक्‍स पॅकचा चांगला उपयोग
युवकांमध्‍ये सध्‍या सिक्स पॅकची चांगलीच क्रेझ तयार झाली आहे. सिक्‍स पॅक केवळ दिखाऊपणासाठी नाही तर त्‍याचा उपयोग कसा करावा याचे उत्‍तम उदाहरण म्‍हणजे योगेश्‍वर दत्‍त आहे. त्‍याने आपल्‍या बळाच्‍या आणि कौशल्‍याच्‍या सहाय्याने भारताला अनेक स्‍पर्धेंमधे पदकं मिळवून दिली आहेत.

योगेश्‍वरने 20 वर्षांनंतर दिले कुस्‍तीमध्‍ये 'सुवर्ण'
२८ वर्षांनंतर भारताला कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकून दिले. योगेश्वरने फायनलमध्ये तजाकिस्तानचा तगडा मल्ल जालिम खान युसुपोवला अत्यंत रोमांचक लढतीत १-० ने नमवले. सुवर्णपदक जिंकल्यानंतर योगेश्वरने तिरंगा फडकावून स्टेडियमला फेरफटका मारला. योगेश्वरच्या आधी १९८६ च्या सेऊल एशियन गेम्समध्ये करतार सिंग यांनी सुवर्णपदक जिंकले होते.

पुढील स्‍लाइडवर पाहा, योगेश्‍वर दत्‍तची वर्कआउटची छायाचित्रे...