आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय कुस्तीमध्ये वर्षभरात चढता आलेख कायम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अमितकुमार, बजरंग आणि संदीप यादव यांनी कुस्तीच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत बजावलेल्या चमकदार कामगिरीमुळे यंदाचे वर्षदेखील भारतीय कुस्तीगिरांसाठी चढता आलेख कायम असल्याचे दर्शवणारे ठरले. त्याशिवाय भारतीय कुस्तीमध्ये वर्षभरात चढता आलेख कायम
दुखापतीमुळे सुशीलकुमार, योगेश्वर दत्त मोठ्या स्पर्धांपासून राहिले दूर; अमित, संदीपने गाजवले कुस्ती मैदान

अमितकुमार, बजरंग आणि संदीप यादव यांनी कुस्तीच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत बजासर्वोत्तम ठरली आहे.वलेल्या चमकदार कामगिरीमुळे यंदाचे वर्षदेखील भारतीय कुस्तीगिरांसाठी चढता आलेख कायम असल्याचे दर्शवणारे ठरले. त्याशिवाय लिम्पिकमधून कुस्ती बाहेर पडण्याची शक्यता सध्या तरी मिटल्याने कुस्तीचे येत्या दशकभरातील लिम्पिकमधील स्थान कायम झाले आहे.
लिम्पिकमधील पदकविजेते सुशीलकुमार आणि योगेश्वर दत्त यांना त्यांच्या खांदा आणि गुडघ्याच्या दुखापतींमुळे प्रमुख लढतींपासून यंदा तरी दूरच राहावे लागले. मात्र, बुडापेस्टला झालेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत अमित, बजरंग आणि संदीप या तीन भारतीय मल्लांनी केलेली कामगिरी भारतीय रसिकांच्या आशा उंचावणारी ठरली. 55 किलो वजनी गटात खेळणाºया केवळ वीस वर्षांच्या अमितला दुर्दैवाने चुरशीच्या लढतीत पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 60 किलो श्रेणीतील फ्रीस्टाइल कुस्तीपटू बजरंग याने कांस्यपदक पटकावत अभिमानास्पद कामगिरी बजावली. योगेश्वर दत्त जखमी असल्याने त्याच्या जागी मिळालेल्या संधीचे बजरंगने सोने केले, तर ग्रीकोरोमन कुस्तीतील 66 किलो वजनी गटात संदीपने कांस्यपदक पटकावत अनेकांना चकित केले.
भारताची सर्वोत्तम कामगिरी
कुस्ती विश्वचषकात यापूर्वी भारताने 2001 मध्ये मुकेश खत्रीच्या कामगिरीवर सर्वोत्तम कामगिरी बजावली होती. त्या वेळी भारत पाचव्या क्रमांकावर होता. त्यानंतर सरत्या वर्षात भारताने केलेली कामगिरी ही