आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूझीलंडविरुद्ध विंडीज विजयी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


ऑकलंड- वेस्ट इंडीज संघाने गुरुवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर दोन गड्यांनी मात केली. या शानदार विजयासह विंडीजने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना रविवारी होणार आहे. कर्णधार डॅवेन ब्राव्हो (4/44) आणि सामनावीर डी. सॅमी (नाबाद 43) यांच्या शानदार कामगिरीच्या बळावर विंडीजने सलामी सामन्यात विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने विंडीजसमोर विजयासाठी 157 धावांचे लक्ष्य ठेवले होते.