आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेल्या वर्षी आजच्याच दिवशी सिंधूने जिंकले ऑलिंपिक मेडल, वाचा तिच्याविषयी 10 फॅक्ट्‍स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- गेल्या वर्षी ब्राझीलमध्ये पार पडलेल्या रिओ 2016 ऑलिपिंकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आजच्या दिवशी सिल्वर मेडल जिंकत भारतीय ऑलिंपिकमध्ये 'सूवर्ण' इतिहास लिहला होता. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या त्या सामन्यात सिंधूचा सामना वर्ल्‍ड नंबर वन स्‍पेनच्या कॅरोलिना मारिन सोबत झाला होता. मात्र, ही लढत सिंधू थोडक्यात हारली होती. मात्र तिचा खेळ जबरदस्त होता. ती पराभूत झाली असली तरी सिंधूने तमाम भारतीयांची मने जिंकली होती. एवढेच नव्हे सुवर्ण विजेती कॅरोलिना मरिन हिने सुद्धा सिंधूने दिलेल्या झुंजीचे कौतूक केले होते. सिंधूने यासोबतच ऑलिंपिकमध्ये सिल्वर मेडल जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू होण्याचा मान पटकावला होता. आज या निमित्ताने आम्ही सांगत आहोत सिंधूबाबत काही रोचक फॅक्ट्‍स....
 
पुढील स्लाईडद्वारे जाणून घ्या, शटलर सिंधूविषयी रोचक फॅक्ट्‍स..
बातम्या आणखी आहेत...