आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 रॅंकिंग: पराभवाने भारताची घसरगुंडी, आता विंडीज, पाकिस्तानही पुढे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये रविवारी सीरीजमध्ये एकमात्र टी-20 मॅच किंगस्टनमध्ये खेळला गेला. यजमान टीमने भारताला 9 विकेटने हरविले. या पराभवानंतर भारताचे टी-20 इंटरनॅशनल रॅंकिंग खूपच खाली गेले आहे. तर, वेस्ट इंडीजला फायदा होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे भारतीय टीम रॅंकिंग आता पाकिस्तानपेक्षाही खाली आले आहे. न्यूझीलंड आहे नंबर-1...
 
- लेटेस्ट टी-20 इंटरनॅशनल रॅंकिंगमध्ये न्यूझीलंडची टीम नंबर-1 वर पोहचली आहे. न्यूझीलंडला 1625 प्वाईंटसह 125 रेटिंग मिळाले आहे. टीमने आतापर्यंत 13 टी-20 मॅच खेळल्या आहेत. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, आयसीसीच्या लेटेस्ट टी-20 इंटरनॅशनल रॅंकिंगनंतर भारत कुठल्या स्थानावर पोहचलाय......
बातम्या आणखी आहेत...