आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL-10 ची फायनल मॅच फिक्स होती? मॅचआधी केलेली ही 9 टि्वटस ठरली खरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- आयपीएल-10 ची चॅम्पियन मुंबई इंडियन्स ठरली. फायनलमध्ये त्यांनी रोमांचक लढतीत रायजिंग पुणे सुपरजाइंटला शेवटच्या षटकात 1 धावेने हरविले. मात्र, काय ही फायनल मॅच फिक्स होती. हा प्रश्न यासाठी उठवला जात आहे कारण, मॅचच्या आधी केलेली काही टि्वटस. जी टि्वट केली गेली ती सर्व खरी ठरली आहेत. मुंबई पहिल्यांदा करेल बॅटिंग...
 
- एका ट्विटर अकांउटवर सर्वात आधी हे टि्वट आले होते की, टॉस कोणीही जिंकला, तरी पुणे टीम प्रथम बॉलिंग करेल. म्हणजेच मुंबईने जरी टॉस जिंकला तरी ती प्रथम बॅटिंग करेल, जर पुण्याने टॉस जिंकला तर ते प्रथम बॉलिंग करणे पसंत करतील. 
- मॅचमध्ये का घडले- मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इतर 8 टि्वट्स ज्या जे लिहले, बोलले गेले ते अगदी तसेच पुढे ठरले....
बातम्या आणखी आहेत...