आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रींचीच 'दादागिरी', भरत अरुण बॉलिंग कोच बनताच फॅन्सनी उडविली खिल्ली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- माजी क्रिकेटर भरत अरुण टीम इंडियाचा नवा बॉलिंग कोच बनला आहे. सीओएच्या चार सदस्यीय कमिटीच्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला. भरत अरुण टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आहे, ज्याने भारतासाठी केवळ 4 कसोटी आणि 2 वन डे मॅच खेळल्या आहेत. या सहा सामन्यात त्याच्या नावावर केवळ 5 विकेट आहेत. भरत हा टीम इंडियाचा कोच बनताच क्रिकेट फॅन्सनी यावर आश्चर्य व्यक्त करत सोशल मीडियात मजेदार कमेंट्स करायला सुरुवात केली. लोकांना याचेही आश्चर्य वाटत होते की, झहीर खानसारख्या अनुभवी गोलंदाजाला बाजूला करत एक अनोळखी व केवळ 6 मॅचचा अनुभव असणा-याला बॉलिंग कोच बनवले.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, भरत अरुण बॉलिंग कोच बनताच सोशल मीडियात आलेल्या मजेशीर कमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...