हे आहेत वेस्ट / हे आहेत वेस्ट इंडिजविरूद्ध सर्वात जास्त विकेट घेणारे 10 इंडियन बॉलर

दिव्यमराठी वेब टीम

Jun 23,2017 10:54:00 AM IST
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडिया आजपासून वेस्ट इंडिजमध्ये सुरु होत असलेली पाच वन डे सामन्यातील पहिली मॅच खेळेल. चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानकडून झालेल्या दारूण पराभवानंतर टीम इंडियाच्या चाहत्याचे मन जिंकण्यासाठी ही मालिका जिंकणे गरजेचे आहे. आज यानिमित्त आम्ही तुम्हाला सांगणार आहोत वेस्ट इंडिजविरूद्ध सर्वात जास्त विकेट घेणारे टॉप- 10 इंडियन बॉलर्सपैकी ज्यातील अजूनही एक खेळाडू भारतीय संघात सामील आहे. तेंडुलकर आहे दहाव्या नंबरवर...
- बॅटिंगसोबतच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या करियरमध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध जबरदस्त बॉलिंग सुद्धा केली आहे. सचिनने 1991 ते 2011 पर्यंत वेस्ट इंडिजविरूद्ध 39 मॅच खेळला असून, या दरम्यान त्याने 20 विकेट घेतल्या आहेत. तेंडुलकरने 34 धावा देत 4 विकेट घेत वेस्ट इंडिजविरूद्ध आपला बेस्ट परफॉर्मेन्स दिला आहे.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, वेस्ट इंडिजविरूद्ध कोण आहेत टॉप-10 बॉलर व अजून कोण खेळतोय भारतीय संघातील तो बॉलर....
X
COMMENT