Home | Sports | Expert Comment | Yuvraj Singh Played His 400th International Match Against Windies At Port Of Spain

इंडिजविरूद्ध मॅच खेळताच युवीने बनवला हा खास विक्रम, बनला 7 वा इंडियन

दिव्यमराठी वेब टीम | Update - Jun 24, 2017, 11:38 AM IST

वेस्ट इंडिजविरूद्ध पाच सामन्याच्या वन डे मालिकेतील पहिला मॅच शुक्रवारी पावसामुळे रद्द झाला.

 • Yuvraj Singh Played His 400th International Match Against Windies At Port Of Spain
  युवराज सिंगने आपल्या 400 आंतरराष्ट्रीय सामन्यांत एकून 11,725 धावा काढल्या आहेत.
  स्पोर्ट्स डेस्क- वेस्ट इंडिजविरूद्ध पाच सामन्याच्या वन डे मालिकेतील पहिला मॅच शुक्रवारी पावसामुळे रद्द झाला. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये झालेल्या या मॅचमध्ये भारताने टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 39.2 षटकात 199/3 धावा केल्या. मात्र, नंतर पावसामुळे सामना होऊ शकला नाही. या मॅचमध्ये भारताच्या युवराज सिंगने एक अनोखा विक्रम करत एका खास क्लबमध्ये सहभागी झाला. युवीसाठी ही मॅच त्याच्या आंतरराष्ट्रीय करियरमधील 400 वी मॅच होती. असे करणारा भारताचा सातवा क्रिकेटर...
  - या मॅचमध्ये खेळताच युवी 400 किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय मॅच खेळणारा जगातील 30 वा आणि भारताचा सातवा क्रिकेटर बनला.
  - युवराजने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ऑक्टोबर 2000 मध्ये केनियाविरूद्ध वन डे खेळला होता. 400 मॅच खेळण्यासाठी त्याला सुमारे 17 वर्षे लागली.
  - युवी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर 40 कसोटी, 302 वन डे आणि 58 टी-20 मॅच खेळला आहे. क्रिकेटच्या तीन फॉर्मेटमध्ये त्याने एकून 11, 725 धावा केल्या आहेत. यात 17 शतकाचा समावेश आहे.
  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, भारताकडून 400 किंवा त्यापेक्षा अधिक आंतराष्ट्रीय सामने खेळणारे उर्वरित 6 खेळाडू...

 • Yuvraj Singh Played His 400th International Match Against Windies At Port Of Spain
  अनिल कुंबळेंनी आपल्या 403 आंतरराष्ट्रीय सामन्यांत एकून 956 विकेट काढल्या आहेत.
 • Yuvraj Singh Played His 400th International Match Against Windies At Port Of Spain
  सौरव गांगुलीने आपल्या 424 आंतरराष्ट्रीय सामन्यांत एकून 18,575 धावा काढल्या आहेत.
 • Yuvraj Singh Played His 400th International Match Against Windies At Port Of Spain
  मोहम्मद अझरूद्दीनने आपल्या 433 आंतरराष्ट्रीय सामन्यांत एकून 15,593 धावा काढल्या आहेत.
 • Yuvraj Singh Played His 400th International Match Against Windies At Port Of Spain
  महेंद्रसिंग धोनीने आपल्या 458 आंतरराष्ट्रीय सामन्यांत एकून 15,436 धावा काढल्या आहेत.
 • Yuvraj Singh Played His 400th International Match Against Windies At Port Of Spain
  राहुल द्रविडने आपल्या 509 आंतरराष्ट्रीय सामन्यांत एकून 24,208 धावा काढल्या आहेत.
 • Yuvraj Singh Played His 400th International Match Against Windies At Port Of Spain
  सचिन तेंडुलकरने आपल्या 664 आंतरराष्ट्रीय सामन्यांत एकून 34,357 धावा काढल्या आहेत.

Trending