आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Information About Rhythmic Gymnastics Sport In Marathi, Divya Marathi

तालबद्ध जिम्नॅस्टिक मधील ही छायाचित्रे पाहताच आपण व्‍हाल आवाक!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तालबद्ध जिम्नॅस्टिक हा तसा भारतीयांसाठी नवखा खेळ, ऑलिम्पिक किंवा इतर विश्‍व खेळांत परदेशी खेळाडूंची लवचिकता पाहून आपण थक्क होतो. जेवढया लहान वयात या खेळाची सुरुवात केली तेवढे खेळाडूसाठी फायदेशीर ठरते. परदेशात सहा ते आठ वर्षांपासून या खेळास सुरवात केली जाते
असा होतो तालबद्ध जिम्नॅस्टिक खेळ
हूप, बॉल, रिबन आणि रोप अशा चार प्रकारांत प्रत्येक खेळाडूने आपले कौशल्य दाखवायचे असते. प्रत्येक गटाचे विजेते निवडले जातात. या चारही गटांत मिळून केलेली गुणांची बेरीज ही सांघिक कामगिरी समजली जाते. त्यामुळे जास्तीत जास्त पाच पदके मिळविण्याची संधी असते.
पुढील स्‍लाइडवर पाहा, आंतरराष्‍ट्रीय जिम्नॅस्टिक्‍स पटूंची छायाचित्रे...