बार्सिलोना - ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू नेमार फीफा विश्वचषकामध्ये झालेल्या दुखपतीतून ब-यापैकी सावरला आहे. त्याने गर्लफ्रेंड ब्रुना आणि हॉलिवूड अभिनेत्री पेरिस हिल्टनसोबत पार्टी केली आहे.
गर्लफ्रेंडबरोबर आयलँडमध्ये पार्टी
नेमार दुखापतीतून सावरत नाही तोच त्याने पार्टी करणे सुरु केले आहे. गर्लफ्रेंड बरोबर पार्टी साजरी करण्यासाठी तो आयलँडमध्ये पोहोचला होता. सोबत त्याचे स्पेनचे मित्र सुध्दा होते. चाहत्यांमध्ये पोस्टर बॉय म्हणून प्रसिध्द असलेला नेमार मैदानाव कधी येईल सांगता येत नसले तरी पार्टींमध्ये जाम खुश दिसत आहे.
पेरिस हिल्टनसोबत रात्री उशिरापर्यंत केली पार्टी
आपल्या लव अफेरअमुळे प्रसिध्द असलेला नेमारने हिल्टन हॉटेल समुहाच्या मालकीन आणि प्रसिध्द हॉलिवूड अभिनेत्री पेरिस हिल्टन सोबत एका हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत पार्टीकरताना आढळला होता. त्याची काही छायाचित्रेसुध्दा त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा, पार्टीची छायाचित्रे..