आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजयानंतर हॉटेलमध्ये अशी केली टीम इंडियाने मस्ती, पाहा Inside Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अश्विनसमवेत मस्ती करताना केएल राहुल... - Divya Marathi
अश्विनसमवेत मस्ती करताना केएल राहुल...
स्पोर्ट्स डेस्क- दुस-या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 75 धावांनी पराभव करून रोमांचक विजय मिळवणा-या टीम इंडियाचे बंगळुरुमधील हॉटेलमध्ये भव्य स्वागत करण्यात आले. संपूर्ण हॉटेल स्टाफने या विजयाबाबत टीम इंडियाच्या प्रत्येक सदस्याचे स्वागत केले. यानंतर टीम इंडियाने सुद्धा केक कापून जल्लोष केला. कर्णधार विराट कोहली केक कापून सर्व टीम मेंबर्सला चारला. या दरम्यान, केएल राहुलने अश्विनसोबत जोरदार मस्ती केली. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, विजयानंतर टीम इंडियाने हॉटेलमध्ये कसे केले सेलिब्रेशन...
बातम्या आणखी आहेत...