आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inside Story Of Sachin Tendulkar Bharat Ratna Latest News

INSIDE STORY: वाचा, कसा झाला सचिनला \'भारतरत्‍न\' देण्‍याचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- केंद्र सरकारने सचिन तेंडुलकरला भारतरत्‍न देण्‍याचा निर्णय तर घेतला होता, पण त्‍याची घोषणा केली नव्‍हती. परंतु, सचिनच्‍या निवृत्तीची घोषणा आणि त्‍याच्‍या अंतिम कसोटी सामन्‍याला मिळणा-या जबरदस्‍त प्रतिसादामुळे सरकारने हा शनिवारीच याची घोषणा केली. राहुल गांधी मुंबईवरून परतल्‍यानंतर या घोषणेची तयारी सुरू झाली होती. काही सरकारी अधिकारी गेल्‍या 24 तासांपासून सक्रिय झाले होते. उच्‍च स्‍तरावरील स्क्रिनिंग कमिटीने सचिनला भारतरत्‍न देण्‍यासंबंधीची मान्‍यता पंतप्रधानांना दिली होती. आठ नोव्‍हेंबर रोजी कॉंग्रेस कोअर कमिटीमध्‍येही याची चर्चा झाली होती. परंतु, यावेळी इतक्‍या लवकर घोषणा करण्‍याची चर्चा झाली नव्‍हती. पुढे वाचा, सरकारला होती योग्‍य वेळेची प्रतिक्षा